कष्टकरी मजुरांना सर्व दिवस सारखेच (फोटो फिचर)

रविवार, 5 मे 2019

उन्हाळा असो किंवा पावसाळा कष्टकरी मजुरांना सर्व दिवस सारखेच. दिवसभर तळपत्या उन्हात ही मंडळी काम करतात, त्यानंतरच त्यांच्या घरची चुल पेटते. शहरातील अशाच कष्टकरी मजुरांची सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी टिपलेले छायाचित्रे.