धुळवाफ पेरणीस प्रारंभ...

मंगळवार, 21 मे 2019

बेळगाव - परिसरात धूळवाफ पेरणी केली जाते. यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने होणार असा अंदाज वर्तवला आहे. तरीही वडगाव शिवारातील शेतकऱ्यांनी भाताच्या धुळवाफ पेरणीस प्रारंभ केला आहे. त्याची ही छायाचित्रे. 