#वारी_सलोख्याची टाळ मृदंगाच्या गजरात नाशिकमध्ये अनोखा उत्साह

बुधवार, 19 जून 2019

नाशिक : टाळ मृदंगाचा गजर करत आणि मुखी निवृत्तीनाथांच्या नामाचा गजर करत त्र्यंबकेश्वरहुन काल निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज शहरात आगमन झाले. वारकऱ्यांचा अनोखा उत्साह यानिमित्ताने पहायला मिळाला.नाशिककरांनी याचि देही याचि डोळा या सोहळ्याचा आनंद घेत पालखीचे दणक्यात स्वागत केले..यावेळी महापौर रंजना भानसी,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुभळे व पदाधिकारी,नाशिककर उपस्थित होते.  दिंड्या नाशिक मुक्कामी विसावल्या आहेत..(छायाचित्रे  केशव मते)