पाऊस आणि  धुक्याच्या गर्दीत हरवला हरिहर किल्ला

सोमवार, 1 जुलै 2019

नाशिक-त्र्यंबक जवळील राज्यात प्रसिद्ध असलेल्या हरिहर किल्यावर रविवारी प्रचंड पाऊस आणि धुके होते. आज पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. तरीही युवक तिथे जाण्याचा प्रयत्न करीत होते..आज निरगुडपाड्यावरून या किल्ल्याचे घेतलेले छायाचित्रात  किल्ल्यावर  चढण्याचा धोका मोठा असल्याचे दिसून येते
(फोटो- आनंद बोरा)