सातारा: सातारकरांच्या मागे लागले खड्डयांचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेत नाही. चक्क वर्षभरात बनविलेल्या रस्त्यांनाही खड्डयांना ग्रासले आहे. त्यामुळे या कामांचा दर्जा जनतेसमोर उघडा पडला आहे; परंतु "खाबुगिरी'च्या तालात तो पालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाला दिसत नसल्याने सातारकरांच्या नशिबी दचकेच आले आहेत.