पूर्व द्रुतगती महामार्ग खड्ड्यात

मंगळवार, 30 जुलै 2019

रस्ता खड्ड्यात
पूर्व द्रुतगती महामार्ग ते कुर्ला स्थानकाला जोडणाऱ्या स. गो. बर्वे मार्गावर मोठे खडे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असून तेथे रात्री दुचाकी आणि रिक्षाचे गंभीर अपघात घडले आहेत.