भय इथले संपत नाही!

बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई : चुनाभट्टी येथील टाटानगरमधील तीन मजली इमारतीचे कठडे कोसळल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. या इमारतीला ७०  वर्षे पूर्ण झाली असून ही धोकादायक झाली आहे. 