वाडा तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा-मनोर महामार्ग पाण्याखाली गेला आहे.

रविवार, 4 ऑगस्ट 2019

पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळती झाले आहे. जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा-मनोर महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे.