पिंपरीत दुसऱ्या दिवशीही पुरस्थिती;वाहतुकीवर परिणाम 

सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पिंपरी - गेल्या आठ दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवन मावळ तसेच मुळशीतील धरणे पुर्ण क्षमतेने भरली. या भागातील सोडण्यात आलेल्या विसर्गमुळे मुळा-पवना आणी इंद्रायणी नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली. वाकड येथील नव्यानेच बांधण्यात आलेला पुलाला तडे गेल्याने पूलावरील वाहतुक थांबविण्यात आली. त्यामुळे वाकड ते बालेवाडी यामार्गावर वाहतुक कोंडी झाली. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले. नद्यांना आलेली पुरस्थिती पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. त्याची ही क्षणचित्रे टिपली आहेत सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.