1989 च्या पुराची आठवण...

मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - कोल्हापुरात पावसाने कहर केला आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी 1989 व 2005 मध्ये अशीच पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती सध्याची आहे. या पुरस्थितीमुळे 1989 च्या पुराची आठवण ताजी झाली. त्याची ही काही संग्रहित छायाचित्रे.