पाणीच पाणी चोहिकडे...

मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नाशिक-गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चांदोरी,सायखेडयाचा परिसर जलमय झाला आहे. या भागातील अनेक घरे,मंदीरे पाण्याखाली गेली आहे. अजूनही या महापूराच्या स्थितीतून चांदोरी,सायखेडा व आजूबाजूचा परिसरात सुधारण्यात आलेल्या आहेत. जनजीवन विस्कळित झाले आहे.