चुनाभट्टीतील रस्ते गेले खड्ड्यात

मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्‍त्‍यांची चाळण झाली असून, यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.चुनाभट्टी येथील शिवश्रुष्टी म्‍हाडा कॉलनी येथील रस्त्यावर पडलेले खड्डे. 