गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी बहरले

मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी खुलून गेले आहे. मराठवाडा व खानदेशच्या सीमेवर 264 चौरस किलोमीटर क्षेत्रास विस्तारलेले औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यात असलेले हे अभयारण्य पर्यटकांना सध्या खुणावू लागले आहे. कन्नड येथील छायाचित्रकार श्रीकृष्ण बडग यांनी टिपलेल्या निसर्गाच्या मनमोहक छटा. 