#KolhapurFlood कोल्हापूर जलमय

बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - येथे पुरस्थिती गंभीर झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याची पातळी वाढतच आहे. पंचगंगेने 55 फुटाच्यावर पाण्याची पातळी गाठली आहे. शहराच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. अपार्टमेंटमध्ये असणारे अनेक नागरिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. मदत कार्यात प्रशासनाने कंबर कसली आहे. या संदर्भातील छायाचित्रे... 