पुरग्रस्तांच्या मदतीला हेलिकाॅप्टर...

Friday, 9 August 2019

बेळगाव - जिल्ह्यातील गोकाक व रामदूर्ग तालुक्यातील पूरस्थिती गंभीर. पुरात अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी हवाई दल व नौदलाची मदत. हिरण्यकेशी आणि मलप्रभा नदीच्या पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तीन हेलीकाॅप्टरचा वापर.  गोकाक तालुक्यातील उदगट्टी गावात 7 जण तर मलप्रभा नदीला आलेल्या पुरात हालोळी गावचे 21 जण, मुधोळ तालुक्यातील गिरदाळ व रूगी येथील 20 जणाना  नेवीच्या पथकांनी काढले बाहेर.