पिंपरीत गणपती मंडळांचे आकर्षक देखावे

गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील मंडळांनी यंदा गणपतीसमोर आकर्षक देखावे उभारले आहेत. यामुळे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.