पुणे - गणपती मंडळांचे आकर्षक देखावे

मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे शहरातील मंडळांनी यंदा गणपतीसमोर आकर्षक देखावे उभारले आहेत. यामुळे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.