गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी लवकर या...

गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नाशिकः गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी लवकर या घोषाच्या जोडीला ढोलताशाचा गजर करत नाशिकमधील मिरवणूक पुढे पुढे सरकत आहे. लेझीम खेळत,आकर्षक कसरती ाणि त्याजोडीला कार्यकर्त्याचा ओसंडून वाहणारा उत्साह पहायला मिळत आहे.अशा साऱ्या वातावरणात घरोघरी आणि मंडळाच्या गणपतीबाप्पाचे विसर्जन केले जात आहे. नाशिकमधील गणेशदर्शनाची ही (छायाचित्रे- सोमनाथ कोकरे,केशव मते,दत्ता ठोंबरे,दत्ता जाधव)