शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव...

बुधवार, 18 सप्टेंबर 2019

जयसिंगपूर - येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा 39 वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. लोकसंगीत वाद्यवृंद, लोककला, लोकनृत्य, लघुनाटिका, मुकनाटय, समुुहगायन, भारतीय समुहगीत, एकांकिका आदी स्पर्धा झाल्या. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 56 महाविद्यालयातील बाराशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या महोत्सवात सादर कलांची काही छायाचित्रे.  