मोदीचा सत्कार,कार्यकर्त्यांचा उत्साह अन् भाषणबाजी...

गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नाशिकः राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील सभेने समारोप झाला. या सभेत साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांनी पगडी देऊन केलेला सत्कार, घोषणाबाजी,कार्यकर्त्यांचा उत्साह,पंतप्रधान,मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची भाषणबाजी आणि घोषणा पहायला मिळाल्या. या सभेतील ही काही  छायाचित्रे...(छायाचित्र-सोमनाथ कोकरे, केशव मते)