Pune Rains : आभाळ फाटलं

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुण्यात बुधवारी रात्री पावसाने अक्षरश: थैमान घातले. या भयानक पावसाने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. उपनगरातील अनेक सोसायट्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. गुरुवारी सकाळी नुकसानीचे विदारक स्वरूप निदर्शनास आले. त्याची छायाचित्रे...