नाशिकमध्ये रंगला गरबा-दांडिया!

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नाशिक : नवरात्रीनिमित्त रास गरबा, दांडिया खेळण्यात तरुणाई रंगली आहे, विशेष पेहरावात युवक युवती तालासुरावर थिरकत रात्र जागवत आहेत, त्यातील काही क्षणचित्रे (छायाचित्रे : सोमनाथ कोकरे) 