हे कास पठार नव्हे ही तर पुण्यातील तळजाई

बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे - पिवळी फुले अन् हिरवळीचा शालु नेसून निळयाशार आकाशाची चादर ओढून नटलेली ही टेकडी आहे तळजाईची. पुण्यातील तळजाई टेकडी वर्षा ऋतुमुळे हिरवळीने बहरली आहे. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या पुणेकरांना हा निसर्ग मोहनी टाकणारा आहे. (छायाचित्रे- विश्‍वजित पवार )