पंक कीड़ा ओ पंक किया...

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद - शहरात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोचला आहे. ठिकठिकाणी रास दांडियाचे आयोजन केले गेले आहे. विष्णूनगर येथील साईच्छा रास दांडियामध्ये शुक्रवारी रात्री दांडिया
खेळताना तरुणी आणि महिला तल्लीन झाल्या होत्या. यामध्ये अरुणा तुपे, सुचिता शिंदे, आश्विनी पांडे, जिजाबाई घोडके, ज्योती जैन, शीतल शिंदे, वंदना गवळी, अपूर्वा तांबे, वनिता
कुदळे, संगीता भट्टल, सुप्रिया भराड, सायली मंगलानी, संगीता आहुजा यांच्यासह इतरांनी सहभागी घेतला. 

                                                                                                                                                       (सकाळ छायाचित्र सेवा : सचिन माने)