धुक्यात हरवली पहाट

बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

चापोली (ता. चाकूर) : दोन दिवसांपासून परिसरात पहाटेच्या वेळी धुके पडत असून बुधवारी (ता. १६) धुक्यात रस्ता हरवल्याची अनुभूती येत होती. गवतावर पडलेले दवबिंदू कोवळ्या सूर्य किरणांमुळे मोत्यासमान चमकत होते. शिवारात चोहीकडे चमकत असलेले गवतावरील दवबिंदू मन प्रसन्न करणारे होते. (छायाचित्र – प्रा. डॉ. रवींद्र भताने)