वारं कुणाचं...

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - एकीकडे निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते गाव अन्‌ गाव पिंजून काढत आहेत. दुसरीकडे सुगीच्या कामात बळीराजा गुंतला आहे. शिवारातून आलेले धान्य सुरक्षित ठेवण्यास महिलांची धांदल सुरू आहे. राजकारणातलं वारं कुणाचे कुणीकडे सांगता येत नसले, तरी धान्यासाठी वारं आपल्याकडेच यावं, असं शेतकऱ्याला वाटत आहे. पुंगाव येथे टिपलेले छायाचित्र.(राजू कुलकर्णी :  सकाळ छायाचित्रसेवा)