मतदानाला चला!..मानवी साखळीतून मतदान जागृती

रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मालेगाव :  यशस्वी व सद‍ृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कनाशी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ४५० विद्यार्थिनींनी मानवी साखळी करून मतदान जागृतीसाठी प्रबोधन केले. (फोटो : मधुकर घायदार) 