सिधुदुर्गातील फोडा येथे ढगफुटी...

रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोडा परिसरात आज सायंकाळी चारच्या सुमारास ढगफुटीसारखा पाऊस पडला. यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले. या पावसाची तसेच नुकसानीची ही छायाचित्रे.