कोल्हापूर, सांगलीत जेष्ठ, तरूणांचे उत्साहात मतदान...

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर/सांगली -  येथे पावसाच्या शक्यतेने सकाळीच जेष्ठ आणि नवमतदारांनी उत्साहात मतदान केले. दिव्यांग आणि तरूणांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षिरसागर, सांगलीतील उमेदवार सुधीर गाडगीळ पृथ्वीराज पाटील यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. सांगली येथे महापालिकेने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याची ही काही छायाचित्रे... 