फोटो : तरुणांनाही लाजवेल असा ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..पाहा

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नाशिक :  सिन्नरच्या १०४ वर्षाच्या आजी अनुसया असो.... किंवा १०० वर्षाच्या चुंभळे आजी असो.. मतदान  करण्यासाठी त्यांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवेल असाच आहे. पावसाच्या शक्यतेने सकाळीच (ता.२१) ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात मतदान केले. सोबत दिव्यांग आणि तरूणांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे... त्याची ही काही छायाचित्रे... 