एनडीए पासिंग आऊट परेड

मंगळवार, 30 मे 2017

पुणे : देशाचा अभिमान असणारी एनडीए पासिंग आऊट परेड आज (मंगळवार) सकाळी रिमझिम पावसात पार पडली. परेडचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक नागरिक एनडीएमध्ये दाखल झाले होते. (विश्वजित पवार : सकाळ छायाचित्रसेवा)