ना पाटी ना खडू हाती पोछा नि झाडू 

गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

प्राथमिक शाळेच्या मुलांकडून  फरशी पुसणे, पाणी भरणे , झाडू मारणे, भिंती-छपराला रंगवणे, हि व इतर सर्व कामे ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडीमध्ये धक्कादायकपणे सकाळ प्रतिनिधींनी भेट दिल्यावर आढळून आले. जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, हि सर्व कामे शाळेतील मुलांकडूनच करून घ्यावे लागते  असे स्पष्टीकरण देण्यात आले. माहिती-तंत्रज्ञानासाठी  जगभरात प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील हे विरोधाभास चित्रांची झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.