ढगांची आकर्षक विलोभनीय कलाकृती

बुधवार, 20 डिसेंबर 2017

पाली, रायगड जिल्ह्यात बुधवारी (ता.20) सकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण होते.  मुंबई गोवा महामार्गावर दाटुन आलेल्या काळया-पांढऱ्या ढगांची विलोभनिय कलाकृती. (छायाचित्र - अमित गवळे)