आकाशात रंगांची उधळण...

गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पहाटेचा सूर्य रंगांची उधळण करत उगवतो, तेव्हा आसमंत अक्षरशः स्वप्नवत भासतो. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील शिवणे इथून प्रियांका खांबे यांनी नांदेड सिटीच्या पार्श्वभूमीवर सूर्याची ही रंगांची उधळण कॅमेऱयात नेमकी पकडलीय. 