नाशिकमध्ये 'सकाळ-कलांगण'चा उपक्रम

रविवार, 31 डिसेंबर 2017

नाशिक - कलेचे मुक्त व्यासपीठ ठरलेल्या 'सकाळ-कलांगण'चा 21 वा उपक्रम आज (रविवार) नाशिक रोडच्या मुक्तिधाममध्ये पार पडला. या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्याचे माहिती संचालक शिवाजी मानकर, मुक्तिधामचे विश्वस्त जगदीश चौवहान,  शाहिर दत्ता शिंदे, नागपुर शासकीय कला महाविद्यालयाचे डिन रमेश वडजे, आंतरराष्ट्रीय कीर्तिचे चित्रकार राजेश सावंत, ज्येष्ट चित्रकार आनंद सोनार, भी रा सावंत, प्रा दीपक वर्मा, अतुल भालेराव, रमेश जाधव आदि उपस्थित होते. (सर्व छायाचित्रे - सोमनाथ कोकरे)