'आईस फिशिंग फेस्टिव्हल'

शनिवार, 6 जानेवारी 2018

सोल (दक्षिण कोरिया) - येथे 'आईस फिशिंग फेस्टिव्हल' साजरा केला जातो. गोठलेल्या नदीच्या पृष्टभागावर छिंद्र पाडून त्यात मासेमारी करण्याची प्रथा आहे. या फेस्टिव्हलसाठी अनेक पर्यटक देखील येथे येतात. यावर्षी अशा प्रकारे मासेमारी करण्यासाठी जवळपास 21 हजार छिद्रे करण्यात आली आहेत.