जलसफर पक्षांची...

गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे, नगर, सोलापूर या तिन जिल्ह्याच्या सरहद्दीवर उजनी धरणाच्या फुगवट्यावर डिकसळपूल ( ता. इंदापूर ) येथे भिमा नदीचे पात्र आहे. हिवाळ्यात येणारे रोहित्रपक्षी येथील मुख्य आकर्षण आहे. बगळा, राखाडी बगळी, पाण कोंबडी, पाणकावळा, तपकिरी डोक्याचा कुरव, करकोचा यामुळे येथील जलसफर हा पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. चिलापी मासा येथील मच्छीमारा साठी मुख्य व्यवसाय तर खव्वयांसाठी मेजवाणी ठरला आहे. संध्याकाळचा सुर्यास्त वेगवेगळ्या रंगछटांनी बहरून जातो.

पुणे, नगर, सोलापूर या तिन जिल्ह्याच्या सरहद्दीवर उजनी धरणाच्या फुगवट्यावर डिकसळपूल ( ता. इंदापूर ) येथे भिमा नदीचे पात्र आहे. हिवाळ्यात येणारे रोहित्रपक्षी येथील मुख्य आकर्षण आहे. बगळा, राखाडी बगळी, पाण कोंबडी, पाणकावळा, तपकिरी डोक्याचा कुरव, करकोचा यामुळे येथील जलसफर हा पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. चिलापी मासा येथील मच्छीमारा साठी मुख्य व्यवसाय तर खव्वयांसाठी मेजवाणी ठरला आहे. संध्याकाळचा सुर्यास्त वेगवेगळ्या रंगछटांनी बहरून जातो. सध्या रोहित्रपक्षी या परदेशी पाहुण्यांनी येथील परीसरात गर्दी केली असून येथील परीसराचे काही क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहेत बातमीदार युनूस तांबोळी यांनी...