ऑप्टिकल इल्यूजन 

शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

एका साऊथ कोरियन मेकअप आर्टिस्टने कॉस्मेटिक्स वापरुन ऑप्टिकल इल्यूजन तयार केली आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

'डेन यून' असे या आर्टिस्टचे नाव असून, ती 24 वर्षांची आहे. ऑप्टिकल इल्यूजन करतण्यात तिला पहिल्यापासूनच रुची होती. स्वत:च्या शरिराचा कॅनव्हास सारखा वापर करुन त्यावर ऑप्टिकल इल्यूजन तिने केले आहेत. 