मॅगीचा मिल्कशेक, लाडू अन् बरंच काही! 2021चे 10 विचित्र फुड ट्रेंड| Weirdest food trends of 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅगीचा मिल्कशेक, लाडू अन् बरंच काही! 2021चे 10 विचित्र फुड ट्रेंड

विचित्र फुड

चविष्ट आणि रुचकर अन्न पदार्थ (Tasty and delicious food)जे खाल्यावर आपले मन उल्हासित होते. पणे सध्या लोक असे विचित्र पदार्थ ( weird food)तयार करत आहे ज्यामुळे आपल्याला धक्का बसेल. सोशल मीडियामुळे(Social Media) 2021 मध्ये, काही विचित्र पदार्थ व्हायरल झाले. हे पदार्थ इतरे विचित्र होते त्याची आपण कधी कल्पना देखील केली नसेल. अशाच 2021 मध्ये व्हायरल झालेले काही फूड ट्रेंड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अवाक व्हाल. तुम्हाला या 10 पेक्षा अधिक विचित्र काही आढळले तर आम्हाला जरूर कळवा. (10 weirdest food trends of 2021 that left us shocked)


मॅगी मिल्कशेक (Maggi Milkshake)
2021 मध्ये ज्या पदार्थांना विचित्र ट्विस्ट दिला तो मॅगी होता आणि सर्वात धक्कादायक म्हणजे एका व्यक्तीने मॅगीचा मिल्कशेक तयार केला आहे. मयुर शेजपाल नावाच्या अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे, त्यात लिहले आहे आहे की, कोणीतरी मुर्ख व्यक्तीने मला हे शेअर केले.....मॅगी मिल्कशेक...जिंदा पकडना है बनाने वाले को!''

मॅगी मिल्कशेक (Maggi Milkshake) 2021 मध्ये ज्या पदार्थांना विचित्र ट्विस्ट दिला तो मॅगी होता आणि सर्वात धक्कादायक म्हणजे एका व्यक्तीने मॅगीचा मिल्कशेक तयार केला आहे. मयुर शेजपाल नावाच्या अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे, त्यात लिहले आहे आहे की, कोणीतरी मुर्ख व्यक्तीने मला हे शेअर केले.....मॅगी मिल्कशेक...जिंदा पकडना है बनाने वाले को!''

चहा बिस्किटची कुल्फी (Chai Biscuit Popsicle)
मुंबई येथील एक फुड ब्लॉगर महिमाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चहा बिस्किट कुल्फी बनविण्याची रेसिपी दाखवली आहे. तीने या रेसिपीला ''divine comb''असे देखील म्हटले आहे. व्हायरल झालेल्या या पोस्टनुसार, ही रेसीपी बनविण्यासाठी तुम्हाला एका पॅकेट बिस्किटाचा भुगा, चहा( दुध, साखर आणि चहा पत्ती) लागेल. चहा थंड झाल्यावर कुल्फीच्या भांड्यात चहा ओता आणि त्यावर बिस्किटीच्या भुग्याचा लेअर लावा. झाकण लावून फ्रिझरमध्ये ठेवा. चहा बिस्किटची कुल्फी तयार आहे.

चहा बिस्किटची कुल्फी (Chai Biscuit Popsicle) मुंबई येथील एक फुड ब्लॉगर महिमाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चहा बिस्किट कुल्फी बनविण्याची रेसिपी दाखवली आहे. तीने या रेसिपीला ''divine comb''असे देखील म्हटले आहे. व्हायरल झालेल्या या पोस्टनुसार, ही रेसीपी बनविण्यासाठी तुम्हाला एका पॅकेट बिस्किटाचा भुगा, चहा( दुध, साखर आणि चहा पत्ती) लागेल. चहा थंड झाल्यावर कुल्फीच्या भांड्यात चहा ओता आणि त्यावर बिस्किटीच्या भुग्याचा लेअर लावा. झाकण लावून फ्रिझरमध्ये ठेवा. चहा बिस्किटची कुल्फी तयार आहे.

चवनप्राश कुकी 
Chyawanpras Cookies - 
@bytesofnews या ट्विटर हँन्डलवर चवनप्राश कुकी फोटो पोस्ट केला आहे. फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहे. अल्पावधीतचे हे टिव्ट व्हायरल झाले. काही युजर्सला वेगळा पदार्थ वाटला तर काहींनी असली डीश कधीही खाणार नाही अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

चवनप्राश कुकी Chyawanpras Cookies - @bytesofnews या ट्विटर हँन्डलवर चवनप्राश कुकी फोटो पोस्ट केला आहे. फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहे. अल्पावधीतचे हे टिव्ट व्हायरल झाले. काही युजर्सला वेगळा पदार्थ वाटला तर काहींनी असली डीश कधीही खाणार नाही अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

चॉकलेट मसाला स्विट कॉर्न (Chocolate Masala Sweet Corn)
एका फुड ब्लॉगरने चॉकलेट मसाला स्विट कॉर्नचा व्हिडिओ शेअर केला आहेस. अनिकेत लुथ्रा असे या फुड ब्लॉगरचे नाव आहे. दिल्लीतील रस्त्यावर एक विक्रेता स्वीट कॉर्नला लिंबू आणि मसाला लावून त्यावर चॉकलेट सॉस लावत आहे. हा चॉकलेट मसाला स्विट कॉर्न नेटिझन्सला धक्का बसला आहे.

चॉकलेट मसाला स्विट कॉर्न (Chocolate Masala Sweet Corn) एका फुड ब्लॉगरने चॉकलेट मसाला स्विट कॉर्नचा व्हिडिओ शेअर केला आहेस. अनिकेत लुथ्रा असे या फुड ब्लॉगरचे नाव आहे. दिल्लीतील रस्त्यावर एक विक्रेता स्वीट कॉर्नला लिंबू आणि मसाला लावून त्यावर चॉकलेट सॉस लावत आहे. हा चॉकलेट मसाला स्विट कॉर्न नेटिझन्सला धक्का बसला आहे.

माँक गुलाबजामुन 
(Monk Gulab Jamun)
विचित्र पदार्थ बनविण्याचा ट्रेंड २०२१मध्ये वेगळ्याच पातळीला पोहचला आहे. एक व्यक्ती गरमा गरमा गुलाबजामुनमध्ये सिरिंजने ओल्ड मॉक टाकताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओपाहून नेटकरी थक्क झाले आहेत, काहींनी या रेसिपीचे कौतुक केले आणि काहींनी या रेसीपीला वेगवेगळी नाव देत आहे.

माँक गुलाबजामुन (Monk Gulab Jamun) विचित्र पदार्थ बनविण्याचा ट्रेंड २०२१मध्ये वेगळ्याच पातळीला पोहचला आहे. एक व्यक्ती गरमा गरमा गुलाबजामुनमध्ये सिरिंजने ओल्ड मॉक टाकताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओपाहून नेटकरी थक्क झाले आहेत, काहींनी या रेसिपीचे कौतुक केले आणि काहींनी या रेसीपीला वेगवेगळी नाव देत आहे.

ओरिओ पकोडा (Orea Pakoda)
तुमच्या पैकी कित्येक जणांना ओरिओ शेक आवडत असेल पण तुमच्या पैकी कोणाला ओरिओ पकोडा ट्राय करायला आवडेल का? जर तुमचे उत्तर असेल तर तुम्ही अहमदाबादमधीय विक्रेत्याकडे जाऊन ओरिओ पकोडा ट्राय करू शकतो.  ‘Foodie Incarnate’ या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक विक्रेता बेसनमध्ये मिठ आणि बेकिंग सोडा टाकून बॅटरसाठी पीठ तयार करतो. त्यामध्ये ओरिओ बिस्किट बुडवून ते ड्रिप फाय करतो आणि गरमा गरम सर्व्ह करतो. या ओरिओ पकोड्याला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले आहे.

ओरिओ पकोडा (Orea Pakoda) तुमच्या पैकी कित्येक जणांना ओरिओ शेक आवडत असेल पण तुमच्या पैकी कोणाला ओरिओ पकोडा ट्राय करायला आवडेल का? जर तुमचे उत्तर असेल तर तुम्ही अहमदाबादमधीय विक्रेत्याकडे जाऊन ओरिओ पकोडा ट्राय करू शकतो. ‘Foodie Incarnate’ या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक विक्रेता बेसनमध्ये मिठ आणि बेकिंग सोडा टाकून बॅटरसाठी पीठ तयार करतो. त्यामध्ये ओरिओ बिस्किट बुडवून ते ड्रिप फाय करतो आणि गरमा गरम सर्व्ह करतो. या ओरिओ पकोड्याला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले आहे.


बटर चिकन पाणीपुरी(Butter Chicken Golgappa)
देवलिना नावाच्या व्यक्तीने @AarKiBolboBoloया ट्विटर हँन्डलवरून एक विचित्र डिशचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे बटर चिकन पाणीपुरीचा.
या फोटोमध्ये दिसत होते की पाणीपुरीमध्ये चिकन भरून त्यावर शेव टाकली होती. त्या व्यक्तीने या फोटोला , “Sh1t no one needs in life”अशी कॅप्शनही दिले आहे.

बटर चिकन पाणीपुरी(Butter Chicken Golgappa) देवलिना नावाच्या व्यक्तीने @AarKiBolboBoloया ट्विटर हँन्डलवरून एक विचित्र डिशचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे बटर चिकन पाणीपुरीचा. या फोटोमध्ये दिसत होते की पाणीपुरीमध्ये चिकन भरून त्यावर शेव टाकली होती. त्या व्यक्तीने या फोटोला , “Sh1t no one needs in life”अशी कॅप्शनही दिले आहे.


चॉकलेट मॅगी ( Chocolate Maggi)
दिल्लीतील एका फुड ब्लॉगर चाहत आनंद क्रिएटेड याने एक वेगळ्या कॉम्बिनेशनची डिश चा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ चॉकलेट मॅगीचा आहे. व्हिडिओमध्ये मॅगी वर आईसक्रिम पसरविल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ देखील पोस्ट केल्यानंतर अल्पावधीत व्हायरल झाला होता. व्हिडिओम क्लिपमध्ये दिसत आहे की विक्रेता मॅगी पॅकेटमधील मॅगी उकळत्या पाण्यात टाकतो आणि मॅगी मसाल्या ऐवजी की ओरिओ बिस्किटाचा भुगा टाकला आणि तयार मॅगीवर चॉकलेट आईसक्रिमचा ठेवले आहे.

चॉकलेट मॅगी ( Chocolate Maggi) दिल्लीतील एका फुड ब्लॉगर चाहत आनंद क्रिएटेड याने एक वेगळ्या कॉम्बिनेशनची डिश चा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ चॉकलेट मॅगीचा आहे. व्हिडिओमध्ये मॅगी वर आईसक्रिम पसरविल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ देखील पोस्ट केल्यानंतर अल्पावधीत व्हायरल झाला होता. व्हिडिओम क्लिपमध्ये दिसत आहे की विक्रेता मॅगी पॅकेटमधील मॅगी उकळत्या पाण्यात टाकतो आणि मॅगी मसाल्या ऐवजी की ओरिओ बिस्किटाचा भुगा टाकला आणि तयार मॅगीवर चॉकलेट आईसक्रिमचा ठेवले आहे.ड्राय फ्रुट आणि चिज डोसा (Dry fruit and cheese dosa)
ड्राय फ्रुट आणि चिज डोसाचा व्हिडिओ युट्युबर हॅरी उप्पल याने पोस्ट केला आहे. व्हिडिओनुसार एक विक्रेता आधी डोश्याची पीठ तव्यावर पसरवतो त्यावर बटर टाकतो. त्यानंतर त्यावर चिरलेले कांदा, शिमला मिर्ची, कोबी आणि खोबऱ्याची चटणी टाकतो. त्यानंतर तो त्यावर खिसरलेले पनीर, काजू , मनुका आणि गरम मसाला देखील अॅड करतो. त्यांनतर सर्व मिक्स करतो आणि डोश्यावर पसरवतो आणि कोथींबीर, चेरी आणि चिज टाकून सजवतो.

ड्राय फ्रुट आणि चिज डोसा (Dry fruit and cheese dosa) ड्राय फ्रुट आणि चिज डोसाचा व्हिडिओ युट्युबर हॅरी उप्पल याने पोस्ट केला आहे. व्हिडिओनुसार एक विक्रेता आधी डोश्याची पीठ तव्यावर पसरवतो त्यावर बटर टाकतो. त्यानंतर त्यावर चिरलेले कांदा, शिमला मिर्ची, कोबी आणि खोबऱ्याची चटणी टाकतो. त्यानंतर तो त्यावर खिसरलेले पनीर, काजू , मनुका आणि गरम मसाला देखील अॅड करतो. त्यांनतर सर्व मिक्स करतो आणि डोश्यावर पसरवतो आणि कोथींबीर, चेरी आणि चिज टाकून सजवतो.


मॅगी लाडू ( ​Maggi Laddoo)
मॅगीची आणखी एक रेसीपी २०२१मध्ये व्हायरल झाली ती म्हणजे मॅगी लाडूची. ही व्हिडिओ युट्युवर पोस्ट केला होता नंतर तो टिव्टर पोस्ट केला आहे. मॅगी लाडू बनविण्यासाठी तुम्हाला गुळ, वेलची पावडर, बटर आणि कच्ची मॅगी लागेल. सर्व मिक्स करून तुम्हाला त्याचे लाडू वळाये आहे. . तुम्हाला जर तिखट खायाला आवडत असेल तर तुमच्यासाठी तिखट मॅगील लाडूची रेसिपी देखील त्यामध्ये दिल्ली आहे त्याला मॅगी पकोडा असेही म्हटले जाते.

मॅगी लाडू ( ​Maggi Laddoo) मॅगीची आणखी एक रेसीपी २०२१मध्ये व्हायरल झाली ती म्हणजे मॅगी लाडूची. ही व्हिडिओ युट्युवर पोस्ट केला होता नंतर तो टिव्टर पोस्ट केला आहे. मॅगी लाडू बनविण्यासाठी तुम्हाला गुळ, वेलची पावडर, बटर आणि कच्ची मॅगी लागेल. सर्व मिक्स करून तुम्हाला त्याचे लाडू वळाये आहे. . तुम्हाला जर तिखट खायाला आवडत असेल तर तुमच्यासाठी तिखट मॅगील लाडूची रेसिपी देखील त्यामध्ये दिल्ली आहे त्याला मॅगी पकोडा असेही म्हटले जाते.