पिंपरी : सकाळीच धुक्याची दाट दुलई...

सकाळीच धुक्याची दाट दुलई
सकाळीच धुक्याची दाट दुलईsakal
Updated on

पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी दाट धुक्याचा अनुभव घेतला.

पहिल्या दोन दिवसांपेक्षा आज सकाळपासूनच दाट धुके पडले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते.( संतोष हांडे )
पहिल्या दोन दिवसांपेक्षा आज सकाळपासूनच दाट धुके पडले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते.( संतोष हांडे ) sakal
बोचरी थंडी तसेच हलका पाऊस यामुळे स्वेटर घालायचे की रेनकोट या संभ्रमात नागरिक होते. तरी सुद्धा जर्कीन, स्वेटर, कान टोपी, मफलर घालून बहुतांश नागरिक मास्क घालून कोरोनाचे नियम पळताना दिसून आले.( संतोष हांडे )
बोचरी थंडी तसेच हलका पाऊस यामुळे स्वेटर घालायचे की रेनकोट या संभ्रमात नागरिक होते. तरी सुद्धा जर्कीन, स्वेटर, कान टोपी, मफलर घालून बहुतांश नागरिक मास्क घालून कोरोनाचे नियम पळताना दिसून आले.( संतोष हांडे ) sakal
अनेक नागरिक धुक्याचे फोटो काढण्यासाठी रस्त्यात थांबत होते. तर काहीजण चालत्या गाडीतच फोटो व व्हिडिओ घेत होते. ( संतोष हांडे )
अनेक नागरिक धुक्याचे फोटो काढण्यासाठी रस्त्यात थांबत होते. तर काहीजण चालत्या गाडीतच फोटो व व्हिडिओ घेत होते. ( संतोष हांडे ) sakal
चहाच्या ठेल्यांवर गर्दी दिसत होती. त्यामुळे सकाळीच थंडीचा व धुक्याचा अनुभव नागरिकांना एकाच वेळी घेता आला.( संतोष हांडे )
चहाच्या ठेल्यांवर गर्दी दिसत होती. त्यामुळे सकाळीच थंडीचा व धुक्याचा अनुभव नागरिकांना एकाच वेळी घेता आला.( संतोष हांडे ) sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com