सेवाव्रती उद्योजकांचा गौरव..!

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

उद्यमशीलता जपून समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राज्यातील ६० सेवाव्रतींना सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ‘सकाळ अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) भागातील सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. त्यात पुणे जिल्ह्यातील उद्यमशील उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याची ही सचित्र झलक...