Tv actress:तनुज विरवानी बाबतच्या अफवांना जेनिफरनं दिला फुलस्टॉप,म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनुज विरवानी बाबतच्या अफवांना जेनिफरनं दिला फुलस्टॉप,म्हणाली..

Tv Actress Jennifer WInget and Actor Tanuj Virwani Affair news viral

टेलिव्हीजन क्षेत्रातील जेनिफरचा अभिनय म्हणजे सर्वात प्रभावी अभिनयांपैकी एक आहे.जेनिफरने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.या अभिनेत्रीबाबत मधल्या काळात काही अफवा उडाल्या होत्या.जेनिफर आणि तनुज विरवानी यांच्यात काहीतरी असल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा होती.

जेनिफर ही टीव्ही इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.तिने रिद्धिमा, कुमुद, माया आणि झोया यांसारख्या काही भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे.

अलीकडेच जेनिफर तिच्या वेब सिरीजच्या सिजन २ मधून परत एकदा लाईमलाईट मधे आली आहे.को-स्टार तनुज विरवानीसोबतच्या तिच्या लिंकअपच्या अफवांमुळेही तिचे नाव लोकप्रिय होत आहे.

'या फक्त अफवा आहेत.आणि अफवांना मी घाबरत नाही', असे म्हणत तिने या अफवांना फुलस्टॉप दिलाय.

'मला आणि माझ्या कुटुंबाला सत्य काय ते माहितीये', असंही ती म्हणाली.

जेनिफर ने वेब सिरीजच्या 'सिजन १' बरोबरच 'सिजन २' मधेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.'वूट' या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 'कोड एम' ही तिची वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झालीय.

go to top