कंगनानं बांधलं मनालीत आकर्षक घर ! नव्या घराचे फोटोज पाहिलेत काय ?

कंगनाने तिच्या नव्या पोस्टमधे चाहत्यांना तिच्या नव्या घराचा सुंदर लूक दाखवलेला दिसते.
actress Kangna built her new home at manali
actress Kangna built her new home at manaliesakal
Updated on

बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते.यावेळी मात्र तिच्या नव्या घराचे काही सुंदर फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.कंगनाने तिच्या नव्या पोस्टमधे चाहत्यांना तिच्या नव्या घराचा सुंदर लूक दाखवलेला दिसते.

अभिनेत्री कंगनाने तिचे नवे घर मनालीमधे बांधलेले असून या घराला पारंपारिक पद्धतीने बांधण्यात आले आहे.

प्राचिन कला आणि परंपरेने या घराचे बांधकाम केलेले दिसून येते.हिमाचली पेंटिंग आणि विणकाम केलेल्या वस्तूंनी या घराला कंगणाने सजवलेले दिसते.

घराची प्रत्येक खोली तिने शोभेच्या वस्तुंनी सजवलेली दिसते.या घराचं बांधकाम नदीतील खडकांनी,खोऱ्यांतील माती आणि लाकडाने केले आहे.

मनालीच्या पहाडी भागात बांधलेले कंगनाचे नवे घर बाहेरून जेवढे आकर्षक आहे तेवढेच आतून आणखीच सुंदर दिसतेय.

घरातील भिंतींना कंगनाने मनालीच्या सुंदर पेंटिंग्ज लावल्या आहेत.

घराच्या खोल्यांना वेगवेगळ्या रंगाने आणि शोभेच्या वस्तूंनी सुंदर सजवले गेले आहे.

या घराचे सगळे फोटोज कंगनाने एका प्रसिद्ध हिमाचली फोटोग्राफर कडून काढलेले आहेत.तिने पोस्टच्या कॅप्शनमधे कंगनाला त्याचे श्रेयही दिलेले दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com