अनेक चित्रपटांतून सोनालीला 'या कारणाने' बाहेर काढले होते..कारण ऐकून व्हाल थक्क

90 च्या दशकातील काही जुने किस्से तिला आठवतात तेव्हा तिला आजही भिती वाटते असं ती म्हणते.
Actress Sonali Bendre reveals that she was in under pressure of Underworld in 90's Films
Actress Sonali Bendre reveals that she was in under pressure of Underworld in 90's Filmsesakal
Updated on

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे एके काळी फार चर्चित अभिनेत्री होती.मात्र मध्यंतरीच्या काळात कॅन्सरमुळे तिला चित्रपटसृष्टीतून मोठा ब्रेक घ्यावा लागला होता.मात्र आता परत एकदा सोनालीने द ब्रोकन न्यूज या वेब सिरीजमधून कम बॅक केलंय.

'जी 5' वर रिलीज झालेल्या वेब सीरिज नंतर सोनालीच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक चालले आहे.ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कलाकारांसाठी संधीचे नवे द्वार उघडे झाले आहे.
'जी 5' वर रिलीज झालेल्या वेब सीरिज नंतर सोनालीच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक चालले आहे.ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कलाकारांसाठी संधीचे नवे द्वार उघडे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जेव्हा 90 च्या दशकातील काही जुने किस्से तिला आठवतात तेव्हा तिला आजही भिती वाटते असं ती म्हणते.
या पार्श्वभूमीवर जेव्हा 90 च्या दशकातील काही जुने किस्से तिला आठवतात तेव्हा तिला आजही भिती वाटते असं ती म्हणते.
19 वर्षाच्या वयात सोनालीने 'आग' या चित्रपटातून बॉलीवुडमधे पदार्पण केले होते.पण या क्षेत्रातील तिला तेव्हा आलेले काही अनुभवही धक्कादायक आहेत.
19 वर्षाच्या वयात सोनालीने 'आग' या चित्रपटातून बॉलीवुडमधे पदार्पण केले होते.पण या क्षेत्रातील तिला तेव्हा आलेले काही अनुभवही धक्कादायक आहेत.
‘द रणवीर शो' मधे ती सांगते, अंडरवल्डच्या भितीनं तिला अनेक चित्रपटांतून काढण्यात आलं होतं.बऱ्याचदा तिला रोल मिळायचा नंतर कोणाच्या तरी एका कॉलने तिला चित्रपटातून काढून टाकल्या जायचं.
‘द रणवीर शो' मधे ती सांगते, अंडरवल्डच्या भितीनं तिला अनेक चित्रपटांतून काढण्यात आलं होतं.बऱ्याचदा तिला रोल मिळायचा नंतर कोणाच्या तरी एका कॉलने तिला चित्रपटातून काढून टाकल्या जायचं.
त्यामुळे ती विश्वासपात्र नसलेल्या दिग्ददर्शकांसोबत काम करायला टाळायची.या काळात तीचे पती आणि चित्रपट निर्माता गोल्डी बहलने तिला खूप साथ दिली असेही ती सांगते.
त्यामुळे ती विश्वासपात्र नसलेल्या दिग्ददर्शकांसोबत काम करायला टाळायची.या काळात तीचे पती आणि चित्रपट निर्माता गोल्डी बहलने तिला खूप साथ दिली असेही ती सांगते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com