चाहत्यांची 'Style Icon' आलिया मात्र आलियाला आवडतात..

आलियाला जेव्हा तिच्या स्टाईल आयकॉनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने करिना कपूरचे नाव घेतले.
Alia Says that Alia's Style Icons are Deepika,Sonam and Kareena
Alia Says that Alia's Style Icons are Deepika,Sonam and Kareenaesakal
Updated on

निरनिराळ्या भूमिकेतून कमी वेळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट.'स्टुडंट ऑफ द इयर'ची तरूण आलिया ते 'गंगूबाई' चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत झळकणाऱ्या आलियापर्यंत प्रेक्षकांनी तिच्यावर कायमच प्रेम केले आहे.तिच्या लाईफ स्टाईल पासून ते तिच्या फॅशन स्टाईल पर्यंत चाहते तिला फॉलो करतात.मात्र आलियाला जेव्हा तिच्या स्टाईल आयकॉनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने करिना कपूरचे नाव घेतले.

 फक्त करिनाच नव्हे तर दीपिका आणि सोनम कपूर यांचा स्टाईल सेन्स फार चांगला आहे असं ती म्हणाली.आलियाचे फोटो शूट हे अनेकदा लेटेस्ट फॅशनला घेऊन असतात.

आलियाच्या स्टाईलसाठी तिला फॉलो करणारे लाखो चाहते आहेत.पण आलिया मात्र फॅशनच्या बाबतीत करिना,सोनम आणि दीपिकाची फॅन आहे.

अॅनी हॅथवे (Anne Hathaway) ही सुद्धा स्टाईलच्या बाबतीत तिचा आदर्श असल्याचे आलिया सांगते.अॅनीचा ड्रेसिंग स्टाईल आलियाला फार आवडतो.तिच्या मते अॅनी ही अत्यंत क्लासी लेडी आहे.आणि परत एक सांगायची झाल्यास अँजेलिना जॉली ही देखिल आलियाची स्टाईल आयकॉन आहे.

नुकतंच आलियाचं रणबिरशी लग्न झालं.आलियाच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या परिधानाची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती.तिच्या ड्रेसिंग स्टाईलवर अनेकांनी तिच्या सोशल मीडियावर प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

आलिया तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे वेगवेगळे फोटो टाकत चाहत्यांची मनं जिंकून घेत असते.आलियाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तिचा स्वत:चा एक ब्रँडही सुरू केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com