राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले, दिग्गज नेत्यांची हजेरी

मोदी सरकारला रोखणारा उमेदवार दिला जाईल.
Akhilesh Yadav, Mehbooba Mufti, Mamata Banerjee, Sharad Pawar And Mallikarjun Kharge
Akhilesh Yadav, Mehbooba Mufti, Mamata Banerjee, Sharad Pawar And Mallikarjun Khargeesakal

दिल्ली : आगामी राष्ट्रपती निवडणुकीबाबत तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी (ता.१५) दिल्लीत विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलवली होती. यावेळी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, माकप, माकप (मार्क्सवादी), सीपीआयएमएल, आरएसपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, नॅशनल काॅन्फ्ररन्स, पीडीपी, जेडी (एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि जेएमएम या १७ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com