Andrew Symonds : लग्नाच्या आधीच हे दिग्गज खेळाडू बनले बाप; PHOTO

क्रिकेटमध्ये खेळाडू जितके खेळासाठी ओळखले जातात तितकेच त्यांच्या लव्ह लिफेसाठी ओळखले जातात.
andrew symonds hardik pandya cricketers father before married

Updated on

क्रिकेटमध्ये खेळाडू जितके खेळासाठी ओळखले जातात तितकेच त्यांच्या लव्ह लिफेसाठी ओळखले जातात. खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. आज आपण असंच काही पाहणार आहे. जे क्रिकेट खेळाडू लग्नाआधी बाप बनले आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सही लग्नाआधीच बाप झाला होता. सायमंड आणि त्याची पत्नी लॉरा यांनी 2014 मध्ये लग्न केले. मुलाच्या जन्मानंतर दोघांनीही लग्न केले.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पण लग्नाआधी बाप झाला होता. हार्दिक पांड्याने 30 जुलै 2020 रोजी खुलासा केला होता की त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविक गर्भवती आहे, परंतु दोघांनी 1 जानेवारी 2020 रोजी दुबईमध्ये एंगेज केले.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरही लग्नाआधीच बाप झाला होता. डेव्हिड वॉर्नर आणि त्यांची पत्नी कँडिस वॉर्नर यांनी 2014 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला आणि दोघांनी 2015 मध्ये लग्न केले.

युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल सुद्धा लग्नाआधी बाप झाला होता. 2017 मध्ये त्याची मैत्रीण नताशा बेरिजने एका मुलीला जन्म दिला. बाप झाल्यानंतर गेलने नताशा बेरिजशी लग्न केले.

इंग्लंड संघाचा माजी कसोटी कर्णधार जो रुटही लग्न न करताच बाप झाला आहे. जो रूट आणि त्याची गर्लफ्रेंड कॅरी कॉर्टेल यांची मार्च 2016 मध्ये एंगेजमेंट झाली. पण लग्नाआधीच रूट बाप झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com