Anti Valentine Week 2022 :स्लॅप डे ते ब्रेक अप डे जाणून घ्या हे दिवस

१४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेनंतर लोक अँन्टी-व्हॅलेंटाइन वीक तितक्याच उत्सुकतेने साजरा करतात.
Anti Valentine Week
Anti Valentine Weekesakal
Updated on

Anti Valentine Week : व्हॅलेंटाइन वीक फेब्रुवारी महिन्यात असून जगभरातील प्रेमी आपल्या जोडीदारासोबत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यासाठी खूप उत्सुक असतात. गेल्या आठवड्यात आपण सर्वांनी पाहिलेच आहे, कारण जोडप्यांनी त्यांच्या खास व्यक्तीबरोबर व्हॅलेंटाईन वीकचे वेगवेगळे दिवस साजरे केले रोझ डे ते किस डे पर्यंत. मात्र, प्रेमाचा आठवडा १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला येऊन ठेपला असताना अनेकांना प्रश्न पडतो की जे व्हॅलेंटाइन डे एन्जॉय करत नाहीत अर्थातच सिंगल आहेत किंवा नुकतेच ब्रेकअपमधून गेले आहेत त्यांचे काय? काळजी करू नका कारण फेब्रुवारी अजून संपलेला नाही बरं का ! गोंधळलात ? बरं, व्हॅलेंटाईन डेनंतर लगेच लोकं अँटी-व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी सज्ज होतायत. तुम्ही बरोबर वाचलंत. म्हणून, जिकडे तिकडे व्हॅलेंटाईन फेवर पाहून कंटाळला असाल आणि तुम्हाला डिटॉक्स हवा असेल तर, अँटी-व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा! ज्याचा प्रेम आणि रोमान्सशी अजिबात संबंध नाही. काय मग अँटी-व्हॅलेंटाईन वीकचे दिवस वाटतायत ना मजेदार? esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com