KL Rahul | अथिया शेट्टीने लाडक्या राहुलला दिल्या 'प्रेमळ' शुभेच्छा

Athiya Shetty KL Rahul Birthday Wishes Share Romantic Photos
Athiya Shetty KL Rahul Birthday Wishes Share Romantic Photosesakal
Updated on

मुंबई : भारताचा स्टार फलंदाज आणि लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलचा (KL Rahul) आज 30 वर्षाचा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने क्रीडा आणि ग्लॅमर जगतातील अनेक व्यक्तींनी त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांमध्ये सुनिल शेट्टीची लाडकी पोरगी अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty) दिलेल्या खास शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे अथिया शेट्टीने केएल राहुल बरोबरचे आपले नाते कधीही लपवून ठेवलेले नाही. ती राहुलबरोबरचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते. आजही अथिया शेट्टीने केएल राहुल बरोबरील खास क्षणांचे तीन फोटो सोशल मीडियावरून शेअर केले.तिसऱ्या फोटोत हे दोघे विमानात बसले आहेत आणि सेल्फी काढत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com