Tue, March 21, 2023
Navneet Rana : अनेक विवाह सोहळ्यांना उपस्थिती लावत राणांची जोडप्यांना अनोखी भेट!
Published on : 26 January 2023, 9:54 am
आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त देशात अनेक कार्यक्रम राबवले जात आहे.
खासदार नवनीत राणा यांनी एक उपक्रम राबवला
नवनीत राणा यांनी त्यांच्या मतदार संघातील अनेक विवाह सोहळ्यांनी हजेरी लावली
विवाह सोहळ्यांना उपस्थित राहून नवनीत राणा यांनी नवीन जोडप्यांना राष्ट्रध्वज देऊन विवाहाच्या शुभेच्छा दिल्या
नवनीत राणा यांनी या प्रकरणी फेसबुकवर माहिती दिली आहे.
खासदार नवनीत राणा त्यांच्या मतदार संघात अनेक उपक्रम राबवत असतात.
नुकताच त्यांनी पतंग महोत्सव राबवला होता
राणा दाम्पत्य दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे देखील आयोजन करत असतात.
या उत्सवाला ते सिने अभिनेत्यांना आमंत्रित करत असतात